आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ ही एक क्रिकेट स्पर्धा फेब्रुवारी २०१८ मध्ये नामिबियात होणार आहे. ह्या स्पर्धेचा विजेता व उपविजेता संघ मार्च मध्ये झिम्बाब्वे येथे होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ साठी पात्र ठरतील.
२०१८ आयसीसी विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग २
८ फेब्रुवारी २०१८
०९:००
धावफलक
नाणेफेक : केन्या, गोलंदाजी
८ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी
रोहित कुमार (नेपाळ) याने लिस्ट - अ पदार्पण केले.
८ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
ओमान १०६ (२७.४ षटके)
वि
९ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी
९ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
वि
ओमान १३९/४ (३५.१ षटके)
९ फेब्रुवारी २०१८ (१० फेब्रुवारी ला ढकलली)
०९:३०
धावफलक
नाणेफेक : नामिबिया, गोलंदाजी
९ फेब्रुवारी ला मैदान ओलं असल्यामुळे सामना १० फेब्रुवारी ला खेळविण्यात आला.
राखीव दिवशी पण पावसामुळे सामना निकाली लागला नाही. जर ११ आणि १२ फेब्रुवारीचे सामने जर निकाली लागले, तर हा सामना १३ फेब्रुवारी रोजी परत खेळविण्यात येईल.
११ फेब्रुवारी २०१८
०९:००
धावफलक
ओमान १६४ (४८.५ षटके)
वि
नाणेफेक : नामिबिया, गोलंदाजी
११ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नाणेफेक : केन्या, गोलंदाजी
११ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी
पावसामुळे सामना प्रत्येकी ३५ षटकांचा करण्यात आला.
१२ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी
१२ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी
१२ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नाणेफेक : कॅनडा, गोलंदाजी
नाणेफेक : केन्या, फलंदाजी
१४ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी
१४ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नाणेफेक : नामिबिया,गोलंदाजी
१४ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
वि
ओमान १८४/८ (४१.१ षटके)
नाणेफेक : ओमान,गोलंदाजी
पावसामुळे ओमानला ४२ षटकांत १८३ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
५व्या स्थानासाठी सामना[ संपादन ]
१५ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नाणेफेक : ओमान, गोलंदाजी
लिस्ट - अ पदार्पण : नजीम खुशी (ओ)
३ऱ्या स्थानासाठी सामना[ संपादन ]
१५ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
१५ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी
सप्टेंबर २०१७ ऑक्टोबर २०१७ नोव्हेंबर २०१७ डिसेंबर २०१७ जानेवारी २०१८ फेब्रुवारी २०१८ मार्च २०१८ सध्या सुरु असलेल्या स्पर्धा