ॲशली गाइल्स

ॲशली गाइल्स

ॲशली फ्रेझर गाइल्स (१९ मार्च, १९७३:चेर्ट्सी, सरे, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो.