ॲशली गार्डनर

ॲशली गार्डनर (१५ एप्रिल, इ.स. १९९७:बँक्सटाउन, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करते.

साचा:ऑस्ट्रेलिया संघ - २०२२ राष्ट्रकुल खेळ